Maharashtra_Day Quiz

ज्ञान परीक्षण आणि प्रमाणपत्र मिळवा!

सहभागी माहिती

उर्वरित वेळ

प्रश्न

प्रश्न क्र. 1 Marks 2
महाराष्ट्र दिन कोणत्या तारखेला साजरा केला जातो?
प्रश्न क्र. 2 Marks 2
महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झाली?
प्रश्न क्र. 3 Marks 2
महाराष्ट्राची राजधानी कोणती आहे?
प्रश्न क्र. 4 Marks 2
महाराष्ट्र राज्याची अधिकृत भाषा कोणती आहे?
प्रश्न क्र. 5 Marks 2
भारतातील राज्यांच्या सीमा भाषेच्या आधारे निश्चित करण्यासाठी कोणता कायदा करण्यात आला?
प्रश्न क्र. 6 Marks 2
महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते?
प्रश्न क्र. 7 Marks 2
महाराष्ट्रातील कोणत्या शहराला "पूर्वेचे ऑक्सफर्ड" असे म्हणतात?
प्रश्न क्र. 8 Marks 2
महाराष्ट्रातील सर्वांत मोठे धरण कोणते आहे?
प्रश्न क्र. 9 Marks 2
महाराष्ट्राचा राज्यप्राणी कोणता आहे?
प्रश्न क्र. 10 Marks 2
महाराष्ट्रातील अजिंठा व एलोरा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहेत?
प्रश्न क्र. 11 Marks 2
महाराष्ट्राचे राज्यपक्षी कोणते आहे?
प्रश्न क्र. 12 Marks 2
संयुक्त महाराष्ट्र चळवळीत किती हुतात्म्यांनी बलिदान दिले?
प्रश्न क्र. 13 Marks 2
नागपूर शहराला महाराष्ट्रात काय म्हणतात?
प्रश्न क्र. 14 Marks 2
महाराष्ट्रात कोणते प्रमुख बंदर आहे?
प्रश्न क्र. 15 Marks 2
महाराष्ट्र दिनाला "कामगार दिन" का देखील म्हणतात?