Teachers_Day Quiz

ज्ञान परीक्षण आणि प्रमाणपत्र मिळवा!

सहभागी माहिती

उर्वरित वेळ

प्रश्न

प्रश्न क्र. 1 Marks 2
भारतामध्ये शिक्षक दिन कोणत्या तारखेला साजरा केला जातो?
प्रश्न क्र. 2 Marks 2
भारतामध्ये शिक्षक दिन कोणत्या महान व्यक्तीच्या जयंती निमित्त साजरा केला जातो?
प्रश्न क्र. 3 Marks 2
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन राष्ट्रपती होण्यापूर्वी कोणत्या व्यवसायात होते?
प्रश्न क्र. 4 Marks 2
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी कोणत्या कालावधीत भारताचे उपराष्ट्रपती म्हणून कार्य केले?
प्रश्न क्र. 5 Marks 2
खालीलपैकी कोणते पुस्तक डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी लिहिले आहे?
प्रश्न क्र. 6 Marks 2
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन हे भारताचे राष्ट्रपती कोणत्या वर्षी झाले?
प्रश्न क्र. 7 Marks 2
शिक्षण क्षेत्रात डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे योगदान काय होते?
प्रश्न क्र. 8 Marks 2
भारतामध्ये शिक्षक दिन ५ सप्टेंबर रोजी का साजरा केला जातो?
प्रश्न क्र. 9 Marks 2
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन हे कोणत्या विषयाचे विद्वान होते?
प्रश्न क्र. 10 Marks 2
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी कोणत्या आंतरराष्ट्रीय विद्यापीठात तुलनात्मक धर्मविषयक व्याख्यान दिले?
प्रश्न क्र. 11 Marks 2
डॉ. राधाकृष्णन यांनी त्यांच्या विद्यार्थ्यांनी त्यांचा वाढदिवस कसा साजरा करावा असे सुचवले होते?
प्रश्न क्र. 12 Marks 2
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांना खालीलपैकी कोणता सन्मान मिळाला होता?
प्रश्न क्र. 13 Marks 2
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन हे भारताचे ____ राष्ट्रपती होते.
प्रश्न क्र. 14 Marks 2
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म कोणत्या वर्षी झाला?
प्रश्न क्र. 15 Marks 2
कोणत्या आंतरराष्ट्रीय विद्यापीठाने डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांना तुलनात्मक धर्मविषयक व्याख्यानासाठी आमंत्रित केले?