ज्ञान परीक्षण आणि प्रमाणपत्र मिळवा!
सहभाग: शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी हे क्विजमध्ये सहभागी होऊ शकतात. नोंदणी: कृपया आपलं पूर्ण नाव, ईमेल, मोबाइल नंबर आणि पत्ता इंग्रजीत लिहा. उत्तीर्ण निकष: जे सहभागी 60%पेक्षा अधिक गुणांक मिळवतील, त्यांना ऑनलाइन सर्टिफिकेट प्रदान केला जाईल. पुन्हा प्रयत्न: असफल झाल्यास किंवा 60%पेक्षा कमी गुणांक मिळवल्यास, पुन्हा प्रयत्न करण्याची संधी आहे.